Add

मी वेचिले फुलांना

 


मी वेचिले फुलांना


मी वेचिले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले – २

जखमी करुनि तुजला, मला सर्व रे मिळाले – २


हाथी पायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी – २

मी रोग मुक्त झालो, फटके तुला मिळाले – २

मी वेचिले फुलांना..........


पाहुनी येशु 
तुजला, धिक्कारिले जगाने – २

पावे कृपा मी आता, श्रापच तुला मिळाले – २

मी वेचिले फुलांना..........


रुतला कुशीत भाला, सलतात वेदना ह्या - २ 

मी पाप मुक्त झालो, व्याधी तुला  मिळाले – २

मी वेचिले फुलांना..........

 


Post a Comment

0 Comments