Add

तुझी दया सनातन आहे

 

तुझी दया सनातन आहे

 

तुझी दया सनातन आहे

तुझी करुणा सदाची आहे – २

तुझ्या पंखाखाली आश्रय मला

तुझ्या नावामध्ये जीवन मला – २

 

दिवसा सुटणारा बाण

काळोखात फिरणारी मरी -

ह्याची बाधा मला होणार नाही

तुझे वचन सत्य ढाल आहे - २

तुझी दया सनातन आहे …..

 

माझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले

उजव्या हातास लक्षावधी पडले - २

तरि ती मला भिडणार नाही,

कारण प्रभू माझा आश्रय आहे – २

तुझी दया सनातन आहे …..


Song Link - https://youtu.be/FT-jOduXDlo?si=EtgAlqjM24SPBUQd



 


Post a Comment

0 Comments