ख्रिस्ता स्तवा खाली वरी
ख्रिस्ता
स्तवा खाली वरी,
नमा
हो त्यासामोर,
मुगुट
घाला त्यावरी,
तो
धन्य राजा थोर
भक्तांनो, कृपा गाजवा,
भरीला
दंड घोर,
सर्वत्र
कीर्ती वाढवा,
तो
धन्य राजा थोर
पाप्यांनो, धरा त्याचे पाय
त्यजुनी
पापे घोर;
भिडूनी
त्याशी फळ काय ?
तो
धन्य राजा थोर
प्राणिमात्रानो, सत्वरी
नमा
हो त्यासमोर,
मुगुट
घाला त्यावरी,
तो
धन्य राजा थोर
- एच.
बेलेनट आइन
Song Link - https://youtu.be/K3tz2bID2b8?si=AoH5tJlRSIMHWz3_

,lockMovementXfalse,lockMovementYfalse,lockRotationfalse,lockScalingXfalse,lockScalingYfalse,uidc8c6ca61-%20(5).jpg)
0 Comments