Add

स्तव तुझा करू द्यावा - उपासना संगीत - गीत नंबर १०२

 
स्तव तुझा करू द्यावा

 

स्तव तुझा करू द्यावा

हे सुखाच्या उगमा

वर्णयाला सुचवावा

तुझा कृपा महिमा

दूत जैसे वाणिताती

तुझी कीर्ती गौरवी

मला तैशी देव-प्रीती

वंदायाला शिकवी  

 

मज भ्रष्ट पाहुनिया

प्रभू ख्रिस्ते शोधिले

तरणाला योजूनिया

रुधीराला ओतिले

देवा तुझ्या प्रेरणेने

सुखी मी इथं-वरी  

तव मोठ्या करूनेने

पोचवि मला -वरी

 

नित्य मार्गी चालायला

तव साह्य वरितो

मम अंत - कर - नाला

प्रेमे ओढी प्रार्तीथो

पठ सोडू न देताना

मान माझे स्थिरावी   

मला शिक्का मारुनिया

प्रभू तुझा ठरवी



Post a Comment

0 Comments