Add

उपकार तुझे कसे विसरू मी

उपकार तुझे कसे विसरू मी


उपकार तुझे कसे विसरू मी - २ 

येशू माझ्या, जीवनाचा, उंच गड, तारणारा - २ 


मृत्युच्या बंधानातुनी, 

सोडविले प्रभुणे मला  

त्याचे लेकरू म्हणुनी मला 

बोलाविले प्रभुणे मला  - २

उपकार तुझे ..........


नाकारीले या जगाने 

स्वीकारिले प्रभुणे मला 

याजकीय याजकगण म्हणुनी 

निवडिले प्रभुणे मला - २ 


Song Link - https://youtu.be/h7jUL-vDrf4?si=OcnRw0hLpSEIqbRm



Post a Comment

0 Comments