गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची
आनंदे नाचुनी गाऊया - २
हालेलुया... हालेलुया... हालेलुया... हालेलुया... - २
येशूची प्रीती किती महान
माझ्या पापांसाठी केले बलिदान - ४
हालेलुया...............
येशूचे रक्त किती महान
पापांच्या खाचेतून सोडविते - ४
हालेलुया...............
येशूची शक्ती किती महान
सैतानी वारेतून सोडविते - ४
हालेलुया...............

,lockMovementXfalse,lockMovementYfalse,lockRotationfalse,lockScalingXfalse,lockScalingYfalse,uidc8c6ca61-a6ce-486%20(9).jpg)
0 Comments