सर्वदा
प्रभूमध्ये आनंद करा
सर्वदा प्रभूमध्ये,
आनंद
करा आनंदित असा - २
पुन्हा सांगतो आनंद करा - २
जे कोणी प्रभूच्या
सानिध्यात,
पुन्हा सांगतो आनंद करा - २
वेळेचा सदुपयोग करणारे,
त्यांना मिळेल स्वर्गाचा आनंद - २
सर्वदा प्रभूमध्ये .......
त्यांना मिळेल स्वर्गाचा आनंद - २
प्रीतिने अनुकरण करणारे,
त्यांना मिळेल तारणाचा आनंद - २
त्यांना मिळेल तारणाचा आनंद - २
सर्वदा प्रभूमध्ये .......
Song Link - https://youtu.be/iIOuMBXAqWU?si=WsDfLRMKpnNX56ih
Sarvada Prabhumadhe Anand Kara
Sarvada Prabhumadhe,
Anand Kara, Anandit Asa - 2
Punha Sangato Anand Kara - 2
Je Koni Prabhuchya Sanidhyat,
Velecha Sadupyog Karanare,
Tynna Milel Swargacha Anand - 2
Sarvada Prabhumadhe ......
Je Koni Prabhuchi Sarv Vachane,
Pritine Anukaran Karnare,
Tynna Milel Tarnacha Anand - 2
Sarvada Prabhumadhe ......
टीप -
गाण्यांच्या गीतामध्ये काही चूक असल्यास किवा काही त्रुटी असल्यास कृपया आम्हाला कळवावे.
आम्ही त्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करु.

.jpg)
0 Comments