तारक तो सामर्थ्य तो
तारक तो सामर्थ्य तो,
येशू देव युगानयुग आहे - २
हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो..
हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो..
हो.. हो.. हो.. होसान्ना – २
हाल्लेलुया... हाल्लेलुया... हाल्लेलुया – २
हाल्लेलुया... हाल्लेलुया... हाल्लेलुया – २
हा दिवस प्रभूचा आहे,
आपण
उल्हास व आनंद करू - २
किती थोर तो देव,
किती थोर तो देव,
सर्वस्व आपणांस दिले - २
तारक तो सामर्थ्य तो …..
तारक तो सामर्थ्य तो …..
चला हो आता त्याकडे,
महिमा स्तुती वर्णं - २
स्वर्गाच्या देवाला,
स्वर्गाच्या देवाला,
स्तुतीचे गीत गाऊ – २
तारक तो सामर्थ्य तो …..
तारक तो सामर्थ्य तो …..
त्याचा अनुभव घ्या,
किती
तो चांगला आहे -२
सैतानी बंधनातूनी,
सैतानी बंधनातूनी,
आपणांस सोडवितो – २
तारक तो सामर्थ्य तो …..
तारक तो सामर्थ्य तो …..
Song Link -
Tarak To Samarthya To
Tarak To Samarthya To,
Yeshu Dev Yuganuyug Ahe - 2
Ha.. Ha.. Ha.. Ha.. Hallelujah
Ho.. Ho.. Ho.. Hosanna - 2
Hallelujah.. Hallelujah.. Hallelujah - 2
Ha Divas Prabhucha Ahe,
Apan Ulhas Va Anand Karu - 2
Kiti Thor To Dev,
Sarvasv Aapnas Dile - 2
Tarak To Samarthya To …..
Chala Ho Aata Tyakade,
Mahima Stuti Varnu - 2
Swargachya Devala,
Stutiche Geet Gavu - 2
Tarak To Samarthya To …..
Tyacha Anubhav Ghya,
Kiti To Changala Ahe - 2
Saitani Bandhanatuni,
Apanas Sodavito - 2
Tarak To Samarthya To …..
टीप -
गाण्यांच्या गीतामध्ये काही चूक असल्यास किवा काही त्रुटी असल्यास कृपया आम्हाला कळवावे.
आम्ही त्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करु.


0 Comments