ख्रिस्त माझा तारणारा
ख्रिस्त माझा तारणारा,
मला वाटे प्रिय फार – २
ज्या ज्या वेळी, होते दुःख,
करिता धावा देतो सुख – २
ख्रिस्त माझा ......
किती नम्र प्रभू झाला,
पापी जगा तारायाला – २
ख्रिस्त माझा ......
मातेपरी देतो धीर,
म्हणे आता तरी फिर – २
ख्रिस्त माझा ......
काय सांगू त्याचे प्रेम,
देतो वारंवार क्षेम – २
ख्रिस्त माझा ......
Christ Majha Taranara
Christ Majha Taranara,
Mala Vate Priy Far - 2
Jya Jya Veli Hote Dukh,
Karita Dhava Deto Sukh - 2
Christ Majha ......
Kiti Namra Prabhu Jhala,
Papi Jaga Tarayala - 2
Christ Majha ......
Matepari Deto Dhir,
Mhane Ata Tari Phir - 2
Christ Majha ......
Kay Sangu Tyache Prem,
Dei Varanvar Kshem - 2
Christ Majha ......
गाण्यांच्या गीतामध्ये काही चूक असल्यास किवा काही त्रुटी असल्यास कृपया आम्हाला कळवावे.
आम्ही त्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करु.


0 Comments