Add

दावीद राजासम मी गाईन

 

दावीद राजासम मी गाईन


दावीद राजासम मी गाईन 

स्तुती स्तवन प्रभूला - २ 

येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया – २


येशूच्या नावे शांती मिळते - २
स्तुती स्तवन प्रभूला – २


येशूच्या नावे मुक्ती मिळते - २

स्तुती स्तवन प्रभूला – २

येशूच्या नावे आरोग्य मिळते - २
स्तुती स्तवन प्रभूला – २

स्तुती स्तवन प्रभूला – २
येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया – २



Post a Comment

0 Comments