भक्तीची वेळ
भक्तीचि
वेळ, भक्तीचि वेळ
मला
सदैव आवडेल
मी
टाकि चिंता सगळी
व
जाई बापाजवळी
ती
संकटाच्या समयी
देईल
शक्ति हृदयीं
तै
मोहपाशही टळेल
अमोल्य
ती भक्तीचि वेळ ..... १
भक्तीचि
वेळ, भक्तीचि वेळ
हि
गोड, कैशि वर्णवेल ?
करी
मला ती प्रेरणा
देवा,
मी अर्पि प्रार्थना
त्या
ठायि भाव ठेवुनी
व
भार सर्व टाकुनी
कृपा
अनंत तै मिळेल
ही
धन्य हो भक्तीचि वेळ ..... २
भक्तीचि
वेळ, भक्तीचि वेळ
जिवा
आधार ही लांभेल
देहातुनी
सुटूनियां
जाई
वरी चढूनिया;
पवित्र
होति भावना
समाप्त
सर्व प्रार्थना,
तै
जयकार हो गर्जेल,
सफळ
ही भक्तीचि वेळ ..... ३

,lockMovementXfalse,lockMovementYfalse,lockRotationfalse,lockScalingXfalse,lockScalingYfalse,uidc8c6ca61-a6ce-486%20(4).jpg)
0 Comments