करा प्रार्थना अखंड
करा
प्रार्थना अखंड |
नका पडू
देऊ खंड |
होता
प्रार्थना विश्वासे |
येते
अंतकरणा हासें |
प्रार्थनेचे
मोठे बळ |
नाशि संकटा
समूळ |
प्रार्थनेने
देवमैत्री |
होती जैसी
पत्रोपत्री |
येतो
प्रार्थनेचा त्रास |
होतो
सैतानाचा वास |
Kara Prarthana Ankhand
Kara Prarthana Ankhand
Naka Padu Deu Khand
टीप -
गाण्यांच्या गीतामध्ये काही चूक असल्यास किवा काही त्रुटी असल्यास कृपया आम्हाला कळवावे.
आम्ही त्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करु.

,lockMovementXfalse,lockMovementYfalse,lockRotationfalse,lockScalingXfalse,lockScalingYfalse,uidc8c6ca61-%20(6).jpg)
0 Comments