वधस्तंभ
हेंच आमुचें
भूषण
वधस्तंभ हेंच
आमुचें भूषण,
जगाच्या कल्याणा तनु आणि जीव
वाहिला सदैव ख्रिस्तासाठी ||२||
अडव्या नडव्या देऊ आम्ही हाता
सोसूनीया लाथा जगताच्या ||३||
प्रितिभूमीवरी पेरी बीज ख्रिस्त,
त्याचा हा प्रशस्त धर्मतरु ||४||
या हो, या हो चाखा दिव्य फळ ह्याचें,
अमरपणाचे साधन हे ||५||
दास म्हणे, आम्ही कधी न संतप्त,
सादाचेच तृप्त ख्रिस्तशिष्य ||६||

,lockMovementXfalse,lockMovementYfalse,lockRotationfalse,lockScalingXfalse,lockScalingYfalse,uidc8c6ca61-a6ce-486%20(6).jpg)
0 Comments